Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पण याजकाने मोल देऊन कोणी मनुष्य विकत घेतला असेल तर त्याने तो खावा. तसेच याजकाच्या घरी जन्मले असतील त्यांनीही त्यांतले पदार्थ खावेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील.

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy