लेवीय 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि आपल्या जवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो. Viz kapitola |