Online Bible

- Reklamy -




लेवीय 21:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 विधवा, टाकलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये, तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,

Viz kapitola kopírovat




लेवीय 21:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy