लेवीय 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्या द्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. Viz kapitola |