Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्याच नियमांप्रमाणे चाला, आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा; मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy