Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 कारण तुमच्यापूर्वी ह्या देशात राहणार्‍या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy