लेवीय 17:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराच्या वेदीवर शिंपडावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. Viz kapitola |