लेवीय 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही, तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी ठरेल, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ” Viz kapitola |