Online Bible

- Reklamy -




लेवीय 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हे झाल्यावर अहरोनाने दर्शनमंडपात येऊन पवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरवून तेथे ठेवावीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत.

Viz kapitola kopírovat




लेवीय 16:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy