Online Bible

- Reklamy -




लेवीय 16:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की, त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरायचा नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.

Viz kapitola kopírovat




लेवीय 16:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy