लेवीय 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले. Viz kapitola |