लेवीय 15:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा. Viz kapitola |