लेवीय 15:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “जर एखाद्या मनुष्याला वीर्यपात झाला, तर त्याने संपूर्ण शरीर पाण्याने धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. Viz kapitola |