लेवीय 14:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल. Viz kapitola |