लेवीय 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यांतला एक पक्षी मारावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा; Viz kapitola |