लेवीय 14:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग याजकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. Viz kapitola |