लेवीय 14:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 याजकाने आज्ञा करावी की, चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांस आज्ञा द्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. Viz kapitola |