लेवीय 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने आज्ञा करावी की, ज्याला शुद्ध ठरवायचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब1 हे घेऊन यावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात. Viz kapitola |