लेवीय 14:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’ Viz kapitola |