Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy