Online Bible

- Reklamy -




लेवीय 14:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मग याजकाने आपल्या तळहातावरील थोडे तेल घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लावलेल्या जागी लावावे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 14:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy