लेवीय 14:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 याजकाच्या तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे. Viz kapitola |