Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 नंतर त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासून पाहावा आणि वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते चढत जाणारे कुष्ठ समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy