लेवीय 13:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला, तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याजकाला दाखवावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी. Viz kapitola |