Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल,

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy