लेवीय 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला व त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या मनुष्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास सात दिवस इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. Viz kapitola |