Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 सातव्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील,

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy