Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण तपासाअंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy