लेवीय 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहेतीस दिवस दूर बसावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात जाऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तुला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये. Viz kapitola |