लेवीय 11:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. Viz kapitola |