लेवीय 11:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते; तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे. Viz kapitola |