लेवीय 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ज्या पशूचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंथ करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा. जो कोणी त्याला शिवेल तो अशुद्ध समजावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल. Viz kapitola |