लेवीय 11:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत. Viz kapitola |