लेवीय 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?” Viz kapitola |