लेवीय 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानाच्या आत आणण्यात आले नाही; तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खायचे होते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानात आणले नव्हते, म्हणून माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही तो पवित्रस्थानात खावयाचा होता.” Viz kapitola |