लेवीय 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.” Viz kapitola |