लेवीय 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने परमेश्वरासमोर त्या गोर्ह्याचा वध करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील. Viz kapitola |