विलापगीत 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो. Viz kapitola |