विलापगीत 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच. Viz kapitola |