विलापगीत 5:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा, Viz kapitola |