विलापगीत 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत. Viz kapitola |