विलापगीत 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे पूर्वी पक्वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत. जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत. Viz kapitola |