विलापगीत 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात. पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत. Viz kapitola |