विलापगीत 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे, तो पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही, याजकांची मर्यादा त्यांनी राखली नाही. त्यांनी वडिलांचा मान राखला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत. Viz kapitola |