विलापगीत 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे. Viz kapitola |