विलापगीत 3:59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा! Viz kapitola |