Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्‍यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:52

Následuj nás:

Reklamy


Reklamy