Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy