विलापगीत 3:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? Viz kapitola |