विलापगीत 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो. Viz kapitola |